Skip to content Skip to sidebar Skip to footer

दीप स्तंभ – संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित होणारे एक भव्य पुस्तक प्रकाशित झाले आहे.

“दीप स्तंभ”
संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित होणारे एक भव्य पुस्तक प्रकाशित झाले आहे. आदरणीय सरसंघचालक श्री मोहन भागवत, सरकार्यवाह श्री दत्तात्रेय होसाबळे आणि इतर अनेक मान्यवरांनी या पुस्तकात संघाबद्दलचे त्यांचे विचार आणि अनुभव व्यक्त केले आहेत. संघाच्या शताब्दी वर्षाची आठवण म्हणून ठेवण्यासाठी हे एक सुंदर पुस्तक आहे. पुस्तकाचे वितरण प्रभागातील काही नागरिकांना करताना चे काही छायाचित्र. 

Leave a Comment