Grateful to share this update with our community.
चैत्र शुद्ध प्रतिपाद – वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, हिंदू नव वर्ष या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वाशी नगराच्या वर्ष प्रतिपदा उत्सवासाठी उपस्थित राहिलो.
#हिंदूनववर्ष #गुढीपाडवा
