श्री संत शिरोमणी सावतामाळी मित्र मंडळ आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ, सेक्टर १४, कोपरखैरणे, नवी मुंबई आयोजित “श्री संत शिरोमणी सावता माळी यांची ७३० वी संजीवन समाधी सोहळा” आणि भंडारा तथा श्रावण बाळ समाजरत्न पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
श्री संत शिरोमणी सावता माळी यांची ७३० वी संजीवन समाधी सोहळा
