भक्तिमय वातावरणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ४/५ वाशी, नवी मुंबई मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, सर्व रहिवासी, सहकुटुंब सहपरिवार सोबत गणपती बाप्पाची स्थापना केली. श्री गणेशाची आराधना करताना कोरोनाचे संकट दूर करून जनतेला सुखात ठेवण्याची प्रार्थना श्री चरणी केली.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
भक्तिमय वातावरणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ४/५ वाशी, नवी मुंबई
